Welcome to Dhawale Prakashan

Dhawale Prakashan is more than a century old Book Publishing house, is a name synonymous with religious publishing in both Marathi and English. Having pioneered the fields of Stostra, Sanskrit, Modi, Religious, Dictionary, Pooja-Katha, Children books, Astrology, Biography, Fiction, Non Fiction etc. publishing in India.

Dhawale Prakashan has a publishing portfolio across Marathi, English and multiple Indian languages like Modi lipi, Sanskrit literature. We have published over a thousand titles in Marathi. We regularly publish in English, Sanskrit literature.

Latest Release

श्रीशिवलीलामृत (मोठा टाइप)

श्रीशिवलीलामृत (मोठा टाइप)

भगवान श्री शिवाचे, शंकराचे वर्णन, गुणगान व चरित्र या पोथीत आहे. नित्य पाठासाठी ४२ ओव्या, श्रीशिवस्तुती, शिवलीलामृतसार, भारतातील १२ प्रमुख ज्योतिर्लिंगांची नावे यासह १५ अध्यायांमध्ये श्रीशिवांच्या लीलांचे अद्भुत वर्णन या पोथीत आहे.

Price: INR 175 Read More
नामजपाचे महत्त्व

नामजपाचे महत्त्व

Price: INR 80 Read More
श्रीगुरुचरित्र (मोठा टाइप)

श्रीगुरुचरित्र (मोठा टाइप)

गुरुवर्य रा. कृ. कामत यांनी महत्प्रयास करून अनेक ठिकाणी शोध घेऊन गुरुचरित्राची संशोधित प्रत तयार केली. दत्तगुरुंचे हे चरित्र काय आहे? ते कां वाचावे, कसे वाचावे ह्या संबंधी अनेक विद्वानांची मतेही यात आहेत. या ग्रंथांच्या ३२ आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत.

Price: INR 350 Read More
 ४  कुंडली  खंड  भाग  2

४ कुंडली खंड भाग 2

2000-2025

Price: INR 120 Read More
सुबोध भृगुसंहिता खंड १ ते ७

सुबोध भृगुसंहिता खंड १ ते ७

Price: INR 1110 Read More
 ४  कुंडली  खंड  भाग  १

४ कुंडली खंड भाग १

Price: INR 200 Read More
मराठी शब्दरत्नाकर

मराठी शब्दरत्नाकर

पहिली आवृत्ती साधारणपणे १९२०. आता १२ वी सुधारलेली आवृत्ती आहे. मराठी शब्दांचा मराठीत अर्थ आहे. काही शब्दांच्या अनुषंगाने येणारे वाक्प्रचार व म्हणी यात आहेत. ‘मराठी भाषेची शब्दसंपत्ती’ या विषयावर लेखकाचा विस्तृत निबंध यात आहे.

Price: INR 350 Read More
छान गोष्टी

छान गोष्टी

Price: INR 60 Read More

[ Copyright © 2012 Dhawale Prakashan, All rights reserved ]
Terms & Conditions | Privacy Policy

Website Designed & Developed by Krishna Arts